velivada.com
काळाराम मंदिर प्रवेश संघर्षाच्या ९० वर्षानंतर दलितांसाठी काय बदलले? - Velivada - Educate, Agitate, Organize
२ मार्च २०२० या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश चळवळीचा ९० वर्षे पूर्ण झाली. अस्पृश्य समाज हिंदू (ब्राम्हणवादी) धर्माचा भाग मानला गेला, अजूनही तोच समज आहे…